Spruha Joshi & Varad Laghate's First Impression About Each other | "आधी एकमेकांचा राग करायचो
2022-12-23 6 Dailymotion
अभिनेत्री स्पृहा जोशीने वरद आणि तिची पहिली भेट आणि तिचं त्याच्याबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन कसं होतं हे सांगितलंय. कशी होती त्यांची पहिली भेट जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.